Marathi Status - मराठी स्टेटस्- मराठी DP - Images

Marathi Status - मराठी स्टेटस्-  मराठी DP - Images APK

com.appvishwa.marathistatus - Marathi Status - मराठी स्टेटस्- मराठी DP - Images

🚩मराठी स्टेट्स🚩 - मराठी स्टेटस्(महाराष्ट्रात तयार केलेलं आपल स्वताच मराठी Social Network )

🚩मराठी स्टेट्स🚩 - वर सांगितल्याप्रमाणे 👊एकच वादा- रोज ५० नवीन स्टेट्स 100 % Guaranteed साध!सोप्प! आणि सरळ!👊

🚩मराठी स्टेट्स🚩 -रोज नवीन DP आणि Images 100 % Guaranteed 👊

सदर app मध्ये तुम्हाला पूर्वीप्रमाणे मराठी स्टेट्स च्या official Account वरून दररोज ५० पेक्षा जास्त स्टेट्स मिळत राहतील.


याच बरोबर 🚩मराठी स्टेट्स🚩app मध्ये तुम्ही इतर Social Networking app प्रमाणे

» 🎨 Category Filter लाऊन ठराविक Category चे स्टेट्स पाहू शकता.
» 🎉आवडलेला स्टेट्स आपल्या Favorite list मध्ये add करू शकता
» 💌आवडीच्या स्टेट्स Direct Whats app वर share करू शकता.
»🚀आवडीच्या स्टेट्स Direct Facebook वर share करू शकता.
» 🛫स्टेट्स इतर कोणत्याही app वर share करू शकता.
» 📝आवडीच्या स्टेट्स Copy करू शकता.


मराठी स्टेट्स app हे इतर मराठी स्टेटस app प्रमाणे Static Data दाखवत नसून यात तुम्हाला दररोज नवनवीन Content मिळत राहणार आहे

तर आजच download करा 🚩मराठी स्टेट्स🚩 आणि वाढवा आपल्या मराठीचा आभिमान.

If you have any bugs to report or have questions regarding your first experience, please email us at contact appvishwa@gmail.com
Visit us at http://www.marathistatus.co
Previous Post
Next Post
More results...